📱

Get Our Mobile App

Take your business learning on the go!

Download on the App StoreGet it on Google Play

Savalyachi Janu Savali - Full Ep - 70 - Savali, Akhil - Zee Marathi

Zee Marathi20:35

Transcription

भैरवी, मला असं वाटतं की मनोगत पुरे. तिला गाव दे आता. ये तू इथे ये. हो काय ना, भावना अशा उचंबळून येतात ना इतका आनंदाचा प्रसंग आहे म्हटल्यावर. दुसरं काही [संगीत] नाही. सावली आली आहे वाटतं. चला, मी तुमचा सगळ्यांचा फार वेळ घेत नाही आणि अ आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तारा ओव्हर टू यू. दादा, एक ग्लास पाणी देता. [संगीत] हे बस. भूक लागली आहे. खाऊ खाशील? फ्रेंच फ्राईज? गुड. दादा, एक फ्रेंच फ्राईज सांग. [संगीत] [संगीत] ओम अल्लाह. [संगीत] वाव! फ्रेंच फ्राईज आवडतो तुला? फ्रेंच [संगीत] फ्राईज? सावकार. [संगीत] [प्रशंसा] [संगीत] [प्रशंसा] [संगीत] देऊ अजून? नको, पोट भरलं. पोट भरलं. [संगीत] पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. [संगीत] पांडुरंग. झालं हो चला. [संगीत] गोड दिसते असं. [संगीत] [संगीत] [संगीत] थँक्यू सो व्हेरी मच. तुम्ही सगळे आलात. नवीन कपलला विशेष [संगीत] दिले. आजचा हा कार्यक्रम आपण इथेच संपन्न करूया. धन्यवाद. [संगीत] [संगीत] अभिनंदन तिलोत्तमाबाई. [संगीत] [संगीत] तुझी हिम्मत कशी झाली ते यायची? काय केलंस तू हे? त्राय केलास? अरे, तुझा राग माझ्यावर होता ना? मग सारं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? माझ्या भावाचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? नाही! नो! स्टॉप इट! स्टॉप इट! मागे हो! सोड त्यांना! मागे हो! नील, कोणीही आपल्याशी कितीही वाईट वागलं तरी त्यांच्या अंगावर धावून जायचं नाही. हात उगारायचा नाही. आपण आपले संस्कार सोडायचे नाहीत. कळतंय का? मेंदळेचा घराणं फक्त आणि फक्त फक्त संस्कारांवर उभं आहे. हे विसरून नाही चालायचं. नील, का आलायस तिथे? काय हवंय? काय अजून तुला? काहीतरी कारण असेल ना? का अजून पोट नाही भरलं तुझं? सूड गवलास ना? मुलीचा केलंस ना? माझं सारं आयुष्य उध्वस्त? का आलायस इथे? मी काय विचारते तुला? लाज नाही वाटत तुला? अरे, आता दोन चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे ना? तुझ्या एका शब्दावरती माझं अख्ख कुटुंब झालायचं. तुझा एक शब्द खाली पडू दिला नाही मी. विश्वासघात केलास तू माझा. मी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला होता. जगन्नाथ, विश्वासघात केलास? काय दिलंस मला? हा असा घाणेरडाळ खेळ खेळलास माझ्यासोबत? आ? का तुझ्या त्या घाणेड्या विद्येचा वापर केलास तू? खूप खोटी विद्या, खोटी विद्या. तेव्हा नाचवलस माझ्या अख्ख्या कुटुंबाला. नाटक करतोयस ना? खरं सांग, नाटक केलंस ना माझ्याशी? मी कधीही नाटक केलेलं नाही. मी कधीही खोटं बोललेलं नाही. आणि माझी विद्याही खोटी नाही. हे सगळं माझ्या गेलेल्या मुलीची शपथ घेऊन सांगतो. हा! एकदा [संगीत] लग्न व्हावं म्हणून मी खोटं बोललो. मी तुला पूजेला बसावं लागेल असं सांगितलं. पण ती पूजा सुद्धा तुझ्या मुलाच्या भविष्यासाठी फायद्याचीच होती हो. झाला ना चांगलाच फायदा झाला. माझ्या मुलाचा हा झालेला फायदा आहे. माझ्या मुलाचा. बघा कडे, हा फायदा केलास माझ्या मुलाचा. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलायस. बघ हा चेहरा. आई! सारंग! सारंग! [संगीत] माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर [संगीत] द्यायला. अस्मी खरी होती की खोटी? [संगीत] खोटी? पूर्ण खोटी? तुझ्या आयुष्यात मीच तिला आणलं होतं. हा आहे सारंग मेहेंदळे. हे आहे माझं [संगीत] टार्गेट. प्रेमात पडलास ना? अखंड आलास तिच्या [संगीत] प्रेमात? गेली गेली गेली. [संगीत] आता दादा, दादा, दादा, इथं बस. इथं बस. इथं बस. बस. पाणी. बस. पाणी. पाणी. तिलोत्तमा, में सांभाळा आपल्या लेकराला. तुला आता कळेल पुढच्या लेकराचा आक्रोश काय असतो ते. काळजी नको करू. तू लवकरच सावरून उभा राहील यातून. कारण तुझ्या घरात परीस आलाय. [संगीत] परीस. ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं. पण तुझ्यातल्या अहंकारामुळे त्या सोन्याची परत माती होऊ नये एवढी काळजी घे. कळलं का? सावली, तिच्या नावाप्रमाणेच आहे. तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावली सारखी उभी राहणार आहे. त्याच्यावर येणारं प्रत्येक संकट आधी ती अंगावर घेणार आहे. हे माझा शब्द आहे. तुझा शब्द. बस! माता जगन्नाथ, किती खोटं बोलशील? बस पुरे. केलंस तेवढं खूप आहे. बस! तू खोटा आहेस. तुझी विद्या खोटी आहे. आमच्या कुटुंबाला तू नाचवलस. तुला आम्ही सोडणार नाही. कळलं ना? ए, तू सांगायचं नाही रे. वर बसलाय ना तो सांगेल काहीतरी. कुदेव कळलं का? माझ्या आयुष्याची टोपडी आहे त्याच्या हातात. माझं काय करायचं ना, तो करेल. तुला गरज नाही याच्यात पडण्याची. त्याने जर इशारा दिला ना, काही वेळातच अख्ख्या मेहंदळे फॅमिलीचं होत्याचं नव्हतं करून [संगीत] टाकेल. आ! [संगीत] काही बोलू नका. मान्य आहे मला. तुम्ही मला तुमच्या लेकीसारखं मानता. मी पण तुम्हाला माझ्या वडिलांसारखं मानते. पण आता माझं हे कुटुंब माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तर तुमच्या वाटेत मी खंबीरपणे उभी राहीन. [संगीत] [संगीत] [संगीत] बघितलं का देवाचा खेळ? माई म्हटलं होतं ना, परीस आहे मुलगी. [संगीत] परीस. इतक्या वर्षात तुझ्या घरात पाळणा हल्ला नाही. या पोरीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणा हल्ला. नाव जगन्नाथ सांगणार नाही. माझा नाहीये रे तुझ्यावर विश्वास. ढोंगी! ढोंगी! तुम्ही दोघंही जण खेळ खेळताय. तुम्ही केवळ मी हिचा स्वीकार करावा म्हणून तू ही अशीच खोटी स्वप्न दाखवतोयस मला. हं! तुला काय वाटलं, मला कळलं नाहीये? मला सगळं कळतंय. एक तर मला वाटलं नव्हतं तू माझ्यासमोर असा हे तोंड घेऊन उभा [संगीत] राहशील. पण तू आता इथे आलायस, तर मी तुला सांगते. माझ्या लेकाचं आयुष्य जसं तू उद्ध्वस्त केलंयस, तसं जर का तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं नाही ना, तर नावाची तिलोत्तमा मेहंदळे नाही. देवा देवा देवा, या तिलोत्तमा भाईवर जरा बारीक लक्ष [संगीत] ठेवा. आजच्या प्रेस कॉन्फरन्स नुसार सावली मेहंदेने केलं संपूर्ण कुटुंबाचं तोंड भरून कौतुक. अस्सल मराठमोळ्या वेशात सावली सारंग मेंदळे यांनी जपली महाराष्ट्राची आणि कुटुंबाची परंपरा. सावली मेंदळे यांच्या स्टेटमेंट मुळे टळलं रूपम कॉस्मेटिक वर येणार खूप मोठं [संगीत] संकट. सावली, सावली, हे घे. हे घे. तोंड गोड कर. हे! अगं, बघतेस काय? फक्त हे घेऊ? पण मिठाई कशाबद्दल? अगं, कशाबद्दल काय? आज प्रेस समोर किती छान बोललीस तू. तुला सांगून तुला इतकं कॉन्फिडेंटली बोलताना बघून मला खूप छान वाटलं. माझ्यात कधी असा धाड असेल देव जाणे. असं का बोलताय वहिनी? माहित नाही ग, पण लग्न झाल्यापासून ना, अशी कधी वेळच मिळाली म्हणा किंवा स्टॅन्ड घ्यायचा कधी धाडसच नाही झालं. हे बघा, असा कसला तरी गैरसमज करून घेताय तुम्ही स्वतः बद्दल. आताही बघा ना, जे तुम्ही मला सांगितलं तेच केलं ना मी. जे माझ्या मनात आलं, मनाला योग्य वाटलं तेच तर बोलत गेले. हे बघ, हेच धाडस. सावली, तुला सांगू, तुझं मन इतकं छान आहे ना आणि माझी खात्री आहे, तुझ्या याच चांगुलपणाने तू आईंचं मन नक्की जिंकशील. त्या स्वतःहून तुझा स्वीकार करतील. अमृता, तुला तू इथे काय करतेस? अहो, ते आज प्रेस समोर किती छान बोलली ना सावली. आपल्या बेडरूममध्ये पाणी घेऊन जा. आत्ताच्या आत्ता. हो, लगेच आणते. आलेच ना. [संगीत] ताना रेना.