Transcription
[संगीत]
दर वेळेस जो तमाशा होतो ना सावली, तो या वेळेस मी होऊच देणार नाही. तर नेहमी काय होतं माहिती आहे ना? प्रत्येक वेळी, प्रत्येक वेळी कार्यक्रमाच्या आधी तू अशी इकडे तिकडे निघून जातेस. तू मला तुझ्या मागे मागे फिरायला लावतेस, शोधायला लावतेस. स्वतःच महत्व मला जाणवून देतेस. तसं मी आता होऊच देणार नाहीये.
हा आणि हो, हे जे काय बाहेर तुझे होर्डिंग्स वगैरे लागलेत ना मोठे मोठे, त्याच्याने उरळून जाऊ नकोस. फार सिरीयसली घेऊ नकोस तू हे सगळं. कारण हे सगळं सावली सारंग मेहंदळे साठी आहे आणि ते कायम राहणार नाहीये. मेंळे आडनाव लागलंय ना तुझ्या मागे, त्यामुळे तुला एवढा भाव मिळतोय. पण हे सगळं परमनंट नाही आहे बाळा. सगळं टेम्पररी आहे. थोड्या दिवसांसाठी. जसं तुझं लग्न टेम्पररी आहे, तसंच मग आहेच पुन्हा तुझं तेच आयुष्य. तू पुन्हा सावली एकनाथ भागवत आणि मग पुन्हा आईच तुझी भैरवी माई तुझ्या आयुष्यात. त्यामुळे लायकीत राहायचं. काय लायकीत जास्त पुढे पुढे नाही करायचं.
काय चाललंय तुझं सावली? सध्या कसले प्रयत्न चाललेत तुझे? माझ्या तारापेक्षा मोठं व्हायचंय तुला? हळूहळू, हळूहळू तिचं नाव तू तुझ्यापेक्षा छोटं करायला बघतेस? नाही माई, असं काही पण नाही. आई, का नाहीये असं? खरंच नाहीये सावली. तुला जितके भोळी समजत होते ना मी, तितकी नाहीयेस ग तू भोळी. मी पोहोचलेली आहे. चेहरा फक्त साधा भोळा आहे. काय चालू आहे ना तुझ्या मनात, सगळं कळतंय मला. माझ्या ताराची जागा घ्यायची आहे तुला. हळूहळू तिचा फेम, तिचं नाव, सगळं कमवायचंय तुला. पण तसं मी होऊच देणार नाही. जोवर तुझी भैरवी माय जिवंत आहे ना, तोवर माझ्या तारापेक्षा मी कुणालाच मोठं होऊ देणार नाही. आणि आजही, आजही जोवर ताराचं गाणं संपत नाही, तोवर या खोलीच्या बाहेर पडायचं नाही. अगदी कुणाचा जीव गेला [संगीत] तरीही. कळलं ना? कारण आज, आज मी इथेच या खोलीच्या बाहेर खाण मांडून बसणार आहे. चला, गाण्याची तयारी कर.
[संगीत]
तुला सगळं काम सोपवलंय, म्हणजे ते होणार याची मला खात्री आहे. त्यामुळे मी निवांत आहे. बरं ऐक, मी येतोय कार्यक्रमाला. चला जरा जरा. बाय.
अरे, तुमचं अजून झालं नाहीये हे? आवरा पटकन. कार्यक्रमाची वेळ झाली आहे. सेंटर बघ. लाईटच्या खाली परफेक्ट. अरे, सेंटर आहे का ते? हा, ठीक आहे. चल जा. निघ.
निघा. काय परजीवी झाली का तयारी? हो, झाली आहे ना. तुम्ही येताय? नाही म्हटलं याच लाडक्या लेकीचं गाणं ऐकायला येताय? काय हो, तुम्हाला भीती वाटत नाही का? आम्ही तुमचा कॉल रेकॉर्ड करू शकतो, तुमच्या विरोधात त्याचा वापर करू शकतो. भीती नाही वाटत? भीती कुणाला? भैरवी वजेला नाही वाटत. अहो जगन्नाथराव, ओळखू नये मी तुम्हाला चांगली आणि तुम्ही मला चांगलंच ओळखता. असल्या कच्चे खिलाडी नाही आहोत आपण. आपली ताकद आता एकमेकांना कळली आहे. तेव्हा एका चांगल्या खेळाडू प्रमाणे तुमची खेळी भक्कम राहिली पाहिजे आणि माझी ही. आणि शिवाय, हे असले रेकॉर्डिंग वगैरे करून काय स्ट्रॉंग पुरावे उभे राहत नाही हो. काय करणार आहे? कधी व्हिडिओ रेकॉर्ड, कधी कॉल रेकॉर्ड. तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये मला. मानलं, परजीवी माई, मानलं तुम्हाला. म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेला मानलं बरं का. पण मी काय म्हणतो, ही बुद्धी तुम्ही चांगल्या कामासाठी का नाही वापरत? म्हणजे सावलीच्या भल्यासाठी का नाही वापरत? तिथे वापरली तर काय झिजणार आहे का ती? मग तुम्ही करा ना तुमच्या लाडक्या लेकीचं भलं. असाही विकास घेतलाय ना तुम्ही तिचं. नाही तेच करावं लागणार आहे तुम्हाला. जे करायचं चल ना ते करा तुम्ही. जगन्नाथराव, बिंदास करा. अख्खी हयात जाणार आहे तुमची. पण अख्खी हयात गेली तरी या भैरवीचं काय नाही बिघडवू शकणार तुम्ही. हे जन्मात तरी नाही.
अहो, परजीवी माई, मला तुम्हाला काही करायचंच नाहीये. कोण चिखलात दगड मारून घेईल आणि तो चिखला अंगावर उडवून घेईल? मी फक्त योग्य संधीची वाट बघतोय. योग्य वेळेची वाट बघतोय. नियतीही तिचं काम करेलच. म्हणजे ती करतेच बरं का. ठीक आहे ना मग? आपण हे सगळं नियतीवरच सोडून देऊया आणि वाट बघूया. ठीक आहे. ठेवा आता फोन. आज भैरवी वजेने तिचं उभं केलेलं खोटं साम्राज्य उद्ध्वस्त होणार आणि सावलीचं सत्य सारांसमोर [संगीत] येणार.
किती दिवस झाले? काय चाललंय तुमचं? एका मुलीची साधी इन्फॉर्मेशन काढता नाही येत तुम्हाला? मला कारण? कारण देऊ नकोस. मला लवकरात लवकर अस्मीची इन्फॉर्मेशन हवी आहे. आणि ये. हॅलो, सारंगला आता लगेच अस्मीचा कॉल किंवा मेसेज आला पाहिजे. कळलं? कुणीच कामाचं नाही. सगळे युजलेस आहेत. ऐश्वर्या.
[संगीत]
मॅडम, तुमच्यासाठी गंमत आहे. हे पहा. हे बघा. सगळा सोलो तयार केलाय. म्हणजे ह्याच्यामध्ये ना सगळे इमोशन्स आहेत. पहा. म्हणजे रडू बी येतं, हसू बी येतं, प्रेम बी वाटतं. सगळं तयार आहे. अहो, तुम्ही फक्त इशारा करा. पहा, परत बनवून आले मी. तुमचा हा. तुम्ही सांगितलं की लगेच. मिट्टू. मिठू. मिठू. मिठू. मिठू. मिठू. कळत नाही तुला का सगळ्यांसमोर जोरजोरात बोलतीयेस? काय सांगितलेलं? जेव्हा मी सांगेन तेव्हाच बोलायचं. कळत नाही? हं. जेव्हा मी सांगेन तेव्हाच या विषयावर बोलायचं. फिट बसलो. तुम्ही सांगाल तेव्हाच बोला.
[संगीत]
इकडे गुळ घेतल्या ताई, सावली कुठे दिसत नाहीयेत. अहो, ती [संगीत] गाणं ते तारा मॅडमचा कार्यक्रम आहे ना. आता लग्नाच्या आधी जायची त्यांना मदत करायला. आता बी ती गेले मदत करायला. अच्छा आहे ना आप्पा? हा.
हॅलो, अस्मीला भेटायचंय. कोण बोलतंय? कोण बोलतंय हे महत्त्वाचं नाहीये. मी काय बोलतोय ते महत्त्वाचं आहे. अस्मी बद्दल खूप महत्त्वाची माहिती आहे आमच्याकडे. ही माहिती जर तुम्हाला हवी असेल, तर एक लोकेशन पाठवतो. त्या लोकेशनवर [संगीत] या.
अस्मीची सारंग वरची जादू अजूनही कमी झालेली नाहीये. हे बघून मनाला बरं वाटलं.
[संगीत]
[संगीत]
तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळं व्यवस्थित होईल ना? 100% होणार. आपल्या उजव्या हाताला ते स्टेजच्या शेजारी तो स्पीकर दिसतोय का? ते मशीन ठेवलंय बघ. तो आपला. आज काही झालं तरी तारावजेचं पितळ सगळ्यांसमोर उघड पडणार. म्हणजे पडणार. पण ताराचा माईक तर बंद असेल ना? ताराचा माईक आज भैरवी वसेने नाही मी सेट केलाय. त्याच्या माईकचं बटन जरी बंद असलं तरी माईक चालू.
[संगीत] आ. [संगीत] [संगीत]
अस्मी समोर का येत नाहीये?
[संगीत] [संगीत]
ए, हे त्याला ओळखलं का? त्या दिवशी हाच होता. हाच होता. खूप अपमान केला यांनी माझा. ह्याला काय सोडायचं नाही. सामान काढा.
[संगीत]
हळू. काय होतंय? मला असं का वाटतंय की सारंग सर कुठल्यातरी संकटात आहेत. बघून येऊ का? नाही. मग मला जायला हवं. जायला हवं. मला थांब. कुठे निघालीस? तुला काय सांगितलं होतं? विसरलीस? माई, माई, मी सारंग सरांना बघून येते. हा. जा लवकर बघून ये. गोकुल बाळ येते इथे जत्रेत कुठे खरवलं वगैरे येतं. जा बघून ये पटकन. जा.
माही माई, ऐकून मला आतून वाटतंय की सारंग सर कोणत्यातरी संकटात आहेत. मला सायला मीच जाते. ए थांब. गाणं संपल्याशिवाय या खोलीतून बाहेर पडायचं नाही तुला. एकदा सांगितलेलं कळत नाही? नाही म्हणजे नाही. कुणाचा प्राण गेला तरीही गाणं संपल्याशिवाय बाहेर जायचं नाही. गाणं सुरू कर.
[संगीत]
हम्म. एक फोटो पाठवलाय आणि सोबत गाडी नंबरही पाठवलाय. आणि जो कोणी आहे त्याच्यावर लक्ष ठेव.
[संगीत] [संगीत]
त्या दिवशी खूप माज आला होता ना तुला? आ. मार. [हास्य] [संगीत] मी आता वेगळ्या झोनमध्ये. आता नको. अच्छा. खूप उडत होतास त्या दिवशी. काय? आज याला काय सोडायचं नाही. घ्या रे याला.
[संगीत] [संगीत]
विठूराया. का माहित नाही मला ना, मला ना असं वाटतंय की माझं सौभाग्य संकटात आहे. पण मी त्यांना वाचवायला जाऊ शकत नाहीये. पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू त्यांचं रक्षण करा. मी तुझी सावली आहे की नाही, हे आज तू दाखवून दे. हीच तुझी खरी परीक्षा. सारंग सरांना काही बी होऊ देऊ [संगीत] नकोस. आ. [संगीत]
रामभाऊ. अहो, दाराच्या गाण्याची तयारी झाली का? समते सांगा बोलवत.
[संगीत]
असच तर, इतक्या वेळापासून आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होतो, तो म्हणजे तारा वझे यांच्या गाण्याचा कार्यक्रम. तर मी तारा वझे यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो.
[प्रशंसा] [संगीत] [संगीत] [संगीत]
गाणं सुरू कर ग.
[संगीत] [संगीत]